बॉलिवूडच्या 'सिंघम'चं खरं नाव माहितीये का?

प्रसिद्ध अभिनेता अजय देवगणनेदेखील बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी त्याचं नाव बदललं होतं. 

सिनेइंडस्ट्रीत करिअर करण्यासाठी अनेक सेलिब्रिटी आणि कलाकार त्यांची नावं बदलतात.

प्रसिद्ध अभिनेता अजय देवगणनेदेखील बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी त्याचं नाव बदललं होतं. 

अजय देवगणचा जन्म २ एप्रिल १९६९ रोजी झाला. आज तो ५७वा वाढदिवस साजरा करत आहे.

अजय देवगणचं खरं नाव विशाल वीरू देवगण असं आहे. 

त्याने १०० हून अधिक सिनेमांमध्ये काम केलं आहे. त्याचे काही सिनेमे सुपरहिटही झाले आहेत. 

'गोलमाल', 'सिंघम', 'रेड', 'दृश्यम', 'इश्क', 'तान्हाजी', 'गंगाजल' हे त्याचे काही गाजलेले सिनेमे आहेत. 

Click Here