बनारसी साडीत अभिनेत्रीचं सुंदर फोटोशूट
अभिनेत्री ऐश्वर्या नारकर म्हणजे जणू सौंदर्याची खाणच आहेत
अगदी तारुण्यात असावं असंच त्यांचं सौंदर्य आजही कायम आहे
ऐश्वर्या नारकर यांचं साडीप्रेम तर सर्वांना माहितच आहे.
निळ्या रंगाची बनारसी साडी, त्यावर पिवळा काठ, मॅचिंग ब्लाऊज या लूकमध्ये त्यांनी फोटो शेअर केलेत
लांब झुमके, केसांचा अंबाडा बांधत त्यांनी लूक पूर्ण केला आहे
ऐश्वर्या नारकर 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेत शेवटच्या दिसल्या
सध्या त्या सोशल मीडियावर आपल्या फोटोशूटमुळे कायम चर्चेत असतात