या अभिनेत्रीने मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वात चांगलंच नाव कमावलंय
ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे आदिती पोहनकर
आदिती पोहनकरला आपण विविध सिनेमांत आणि वेबसीरिजमध्ये अभिनय करताना पाहिलंय
आदिती पोहनकर रिअल लाईफमध्ये सिंगल आहे. आश्रम सिनेमात आदितीने साकारलेली पम्मीची भूमिका चांगलीच गाजली
आदितीने अल्पावधीत बोल्ड भूमिका करुन भरपूर नाव कमावलंय. आदितीने काळ्या रंगाच्या फोटोशूटमध्ये केलेलं फोटोशूट चर्चेत आहे
आदितीने आश्रम आणि शी या वेबसीरिजमध्ये काम केलंय
आदिती पोहनकरने लय भारी सिनेमात रितेश देशमुखसोबत अभिनय केला होता