योगिता चौगुले सध्या काय करते?

जीव झाला येडापिसामधील योगिता सध्या काय करते?

योगिता चौगुले ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. योगिताला आपण विविध मालिकांमध्ये अभिनय करताना पाहिलंय

योगिता चौगुलेने कलर्स  मराठीवरील जीव झाला येडापिसा मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं

योगिता चौगुलेने या मालिकेत साकारलेल्या भूमिकेचं खूप कौतुक झालं. 

या मालिकेनंतर योगिता चौगुले बॉईज ३ या सिनेमात झळकली. या सिनेमात योगिताने साकारलेल्या बोल्ड भूमिकेचं कौतुक झालं

योगिता चौगुले सध्या मात्र कोणत्याही प्रोजेक्टवर काम करताना दिसत नाहीये

योगिता चौगुले सध्या सोशल मीडियावर विविध आऊटफिटमध्ये फोटोशूट करुन चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे

खेळ खल्लास! 'ठरलं तर मग'ची बोल्ड साक्षी

Click Here