यामी गौतमचा सुंदर पारंपरिक लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे
यामी गौतम ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री.
यामी गौतमला आपण विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय. यामीचा नुकताच हक हा सिनेमा रिलीज झाला आहे
हक सिनेमात यामी गौतमसोबत इमरान हाश्मीची जोडी झळकली आहे
यामी गौतमने रिअल लाईफमध्ये दिग्दर्शक आदित्य धरसोबत लग्न केलंय.
आदित्यच्याच उरी आणि आर्टिकल ३७० या दोन सिनेमांमध्ये यामी गौतमने काम केेलंय
यामी गौतम सोशल मीडियावर पारंपरिक अंदाजात फोटोशूट करताना दिसते