वामिका गब्बीच्या बोल्ड अदा पाहून सर्वजण तिच्यावर फिदा झाले आहेत
वामिका गब्बी ही बॉलिवुूडमधील लोकप्रिय अभिनेत्री. वामिकाला आपण विविध सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय
वामिका गब्बी रिअल लाईफमध्ये सिंगल आहे. वामिकाचे नवीन फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत
वामिका गब्बीच्या बोल्ड अदांवर सर्वजण फिदा झाले आहेत.
वामिका गब्बी सोशल मीडियावर पारंपरिक आणि ग्लॅमरस अदांमध्ये फोटोशूट करताना दिसते
वामिका गब्बी अक्षय कुमारसोबत आगामी सिनेमात काम करणार आहे
वामिका गब्बीने २०२५ मध्ये आलेल्या भूलचुक माफ या सिनेमात अभिनय केला होता