मराठी अभिनेत्रीने केलेलं हॉट आणि बोल्ड फोटोशूट चर्चेत आहे
या मराठी अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.
विधिशा म्हसकर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. विधिशा मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहरा आहे
विधिशा म्हसकरला आपण विविध मालिकांमध्ये अभिनय करताना पाहिलंय. विधिशाला रंग माझा वेगळा मालिकेतून प्रसिद्धी मिळाली
विधिशा म्हसकरने फार कमी वयात चांगली प्रसिद्धी मिळालीये
विधिशा म्हसकर रिअल लाईफमध्ये सिंगल आहे.
विधिशा म्हसकर सध्या पिंगा गं पोरी पिंगा या मराठी मालिकेत काम करत आहे