'पिंगा गं पोरी..' फेम विधिशाचं वय किती?

विधिशा म्हसकरचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत

विधिशा म्हसकर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय. विधिशा म्हसकरचे अनेक बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत 

विधिशा म्हसकर सध्या पिंगा गं पोरी पिंगा मालिकेत काम करतेय. या मालिकेतील भाग्यश्रीच्या भूमिकेचं कौतुक होतंय

विधिशा म्हसकरने फार कमी वयात मालिकाविश्वात स्वतःच्या अभिनयाचा दबदबा केलाय

विधिशा म्हसकर सध्या २८ वर्षांची आहे. विधिशा म्हसकर सध्या मालिकेत विविध भूमिका साकारत आहे

विधिशा म्हसकर रिअल लाईफमध्ये सिंगल आहे

विधिशा म्हसकरच्या या नवीन फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे

खेळ खल्लास! 'ठरलं तर मग'ची बोल्ड साक्षी

Click Here