'खट्टा मीठा' सिनेमाची हिरोईन आता खूपच सुंदर दिसतेय
ही अभिनेत्री आहे त्रिशा कृष्णन. 'खट्टा मीठा' सिनेमातून लोकांच्या पसंतीस आलेली त्रिशा खूप सुंदर दिसते
त्रिशा कृष्णनचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोत जांभळ्या रंगाचा खास ड्रेस परिधान केला आहे
हा ड्रेस परिधान करुन त्रिशा कृष्णनने हटके पोज दिल्या आहेत.
त्रिशा कृष्णन रिअल लाईफमध्ये सिंगल आहे. पण लवकरच ती लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे
त्रिशा कृष्णनने खट्टा मीठा सिनेमात अक्षय कुमारसोबत प्रमुख भूमिका साकारली होती
त्रिशा कृष्णनच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात