या बोल्ड मराठी अभिनेत्रीला ओळखलं?

ही अभिनेत्री मराठी मालिकांमध्ये चांगलीच चर्चेत आहे

ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे तितिक्षा तावडे. तितिक्षाने सोशल मीडियावर केलेलं हॉट फोटोशूट चर्चेत आहे

तितिक्षा तावडेच्या या बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोशूटवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे

तितिक्षा तावडेने रिअल लाईफमध्ये अभिनेता सिद्धार्थ बोडकेसोबत लग्न केलं

तितिक्षा तावडेने अलीकडेच सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती

तितिक्षा तावडेची बहीण खुशबू तावडे सुद्धा प्रसिद्ध अभिनेत्री आहे

तितिक्षा तावडेच्या नवीन प्रोजेक्टची चाहत्यांना आतुरता आहे

सोनली खरेच्या लेकीला पाहिलंत का

Click Here