lतेजस्विनी लोणारीने साखरपुड्याचे खास फोटो शेअर केलेत
तेजस्विनी लोणारी ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
तेजस्विनी लोणारीने नुकतंच साखरपुडा केलाय. शिवसेना शिंदे गटाचे नेते सदा सरवणकर यांच्या मुलासह तेजस्विनीने साखरपुडा केलाय
तेजस्विनी लोणारीने सदा सरवणकर यांचा लेक समाधान सरवणकर यांच्यासह हा साखरपुडा केलाय
तेजस्विनी लोणारीचं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज याबद्दल निश्चित माहिती उपलब्ध नाही.
तेजस्विनी लोणारीच्या साखरपुड्याला सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती
तेजस्विनी लोणारी साखरपुड्यात खूप सुंदर दिसत होती