तेजस्विनी लोणारीचा हिरव्या साडीतील गोड अंदाज चाहत्यांंचं लक्ष वेधून घेतोय
तेजस्विनी लोणारी ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. तेजस्विनी लोणारीला आपण विविध माध्यमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय
तेजस्विनी लोणारीला आपण विविध माध्यमांत अभिनय करताना पाहिलं आहे
लग्नानंतर तेजस्विनीने हिरव्या साडीत खास फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटमध्ये तेजस्विनी खूप सुंदर दिसत आहे
हातात बांगड्या, कपाळी कुंकु या खास पारंपरिक अंदाजात तेजस्विनीचं सौंदर्य चांगलंच खुललं आहे
तेजस्विनी लोणारीने रिअल लाईफमध्ये समाधान सरवणकर यांच्याशी लग्न केलंय
तेजस्विनी आणि समाधान यांच्या लग्नाची खूप चर्चा झाली