सादगी तो हमारी जरा देखिए

केजीएफ गर्ल श्रीनिधीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत

श्रीनिधी शेट्टीला केजीएफ सिनेमातून खूप प्रसिद्धी मिळाली. श्रीनिधी शेट्टी कोणत्याही नवीन सिनेमात काम करत नाहीये

श्रीनिधी शेट्टीची सुंदरता आणि सोज्वळपणा तिच्या फोटोंमधून समोर आला आहे

श्रीनिधी शेट्टी महाशिवरात्रीला मोठ्या आश्रमात जाऊन भगवान शंकराच्या भक्तीत तल्लीन झालेली दिसली

श्रीनिधी शेट्टी रिअल लाईफमध्ये सिंगल आहे

श्रीनिधी शेट्टीला आपण हिट सारख्या सुपरहिट सिनेमातही पाहिलंय

श्रीनिधी शेट्टीच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे

खेळ खल्लास! 'ठरलं तर मग'ची बोल्ड साक्षी

Click Here