बोल्ड अदांनी सजलेला सोनमचा ग्लॅमरस लूक

सोनमम बाजवाचा खास लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे

सोनम बाजवा ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री

सोनम बाजवाने पांढऱ्या रंगातील बिकिनीमध्ये केलेलं फोटोशूट चांगलंच व्हायरल झालं आहे

सोनम बाजवा सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय आहे   

सोनम बाजवा अलीकडेच आपल्यााला बॉर्डर २ सिनेमात दिसली होती. यात तिची जोडी दिलजीत दोसांझसोबत पाहायला मिळाली

सोनम बाजवा रिअल लाईफमध्ये सिंगल असून ती सर्वांची लाडकी अभिनेत्री आहे

सोनम बाजवाच्या नवीन प्रोजेक्टसची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात

खेळ खल्लास! 'ठरलं तर मग'ची बोल्ड साक्षी

Click Here