ग्लॅमरच्या दुनियेतील राणी 'बिग बॉस मराठी ६' गाजवणार

बिग बॉस मराठी ६ मध्ये सोनाली राऊतची एन्ट्री झाली आहे

सोनाली राऊतने काल बिग बॉस मराठी ६ च्या घरात हजेरी लावली. ग्लॅमरच्या दुनियेतील राणी म्हणून सोनाली राऊतला ओळखलं जातं

सोनाली राऊतचे अनेक हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात.

सोनाली राऊत एक अभिनेत्री, फॅशन आयकॉन आणि ग्लॅमरच्या दुनियेतील ग्लॅमरस राणी आहे

सोनाली राऊतने रितेश देशमुखसोबत ग्रेट ग्रँड मस्ती, द एक्सपोज या सिनेमांमध्ये काम केलं आहे

सोनाली राऊत रिअल लाईफमध्ये सिंगल आहे. सोनालीला घरात पाहायला सर्वजण उत्सुक आहेत

सोनाली राऊतचं सोशल मीडियावर खूप फॅन फॉलोईंग आहे.

खेळ खल्लास! 'ठरलं तर मग'ची बोल्ड साक्षी

Click Here