लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री सेटवर जेवण करताना दिसली
एका सुपरस्टारची अभिनेत्री सेटवर जेवण करताना स्पॉट झाली. तुम्ही ओळखलं का अभिनेत्रीला?
ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे शोभिता धुलिपाला. शोभिताचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत
शोभिता धुलिपाला एका सिनेमाचं शूटिग करत होती. तेव्हा व्हॅनिटीबाहेर भर उन्हात शोभिता जेवण करताना दिसली
शोभिता धुलिपालाने कोणतेही नखरे न करता स्वतःहून जेवण बनवण्यात पुढाकार धेतला
शोभिता धुलिपालाचा नवरा नागा चैतन्य हा सुप्रसिद्ध अभिनेता आहे हे सर्वांना ठाऊक आहे
शोभिता धुलिपालाही लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिचे हे फोटो सध्या चर्चेत आहेत