या अभिनेत्रीच्या अनोख्या फोटोशूटची चर्चा आहे
ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे शोभिता धुलीपाला. शोभिताला आपण विविध सिनेमात अभिनय करताना पाहिलंय
शोभिता धुलीपालाला आपण विविध सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय. शोभिता विविध अंदाजात फोटोशूट करत असते
शोभिता धुलीपालाने समुद्रकिनारी केलेल्या अनोख्या फोटोशूटची चर्चा आहे. निळी साडी परिधान करुन शोभिताने हे फोटोशूट केलंय
शोभिता धुलीपाला या फोटोशूटमध्ये खूप सुंदर दिसतेय. शोभिताने केलेलं हे फोटोशूट तिच्या चाहत्यांना आवडलं आहे
शोभिता धुलीपालाचं रिअल लाईफमध्ये लग्न झालंय
अभिनेता नागा चैतन्यसोबत शोभिता धुलीपालाने लग्न केलंय