अभिनेेत्रीचं बोल्ड आणि ब्यूटिफुल फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल झालंय
ही अभिनेत्री आहे शोभिता धुलिपाला. शोभिताला आपण विविध सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय
शोभिता धुलिपाला रिअल लाईफमध्ये सिंगल आहे. शोभिताने सोशल मीडियावर फोटोशूट करताना दिसते.
शोभिता धुलिपालाने रिअल लाईफमध्ये नागा चैतन्यसोबत लग्न केलं आहे
शोभिता आणि नागाची जोडी भारतीय सिनेसृष्टीत चर्चेत आहे
शोभिता धुलिपालाने बॉलिवूड आणि साऊथच्या सिनेमांमध्ये काम केलंय
मेड इन हेव्हन ही शोभिता धुलिपालाची वेबसीरिज चांगलीच गाजली