या सुंदर अभिनेत्रीचे बाबा आहेत नेव्ही ऑफिसर

ही अभिनेत्री बॉलिवूडसह साउथ इंडस्ट्रीत लोकप्रिय आहे

ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून तिचं नाव आहे शोभिता धुलिपाला. 

शोभिता धुलिपाला मराठीसह साउथ इंडस्टीत अभिनय करत आहे. शोभिताचं रिअल लाईफमध्ये लग्न झालं आहे.

शोभिता तामिळ ब्राम्हण कुटुंबातून आली असून तिचे वडील मर्चंट नेव्ही ऑफिसर होते.

शोभिता धुलिपालाचं रिअल लाईफमध्ये नागा चैतन्यसोबत लग्न झालं आहे. शोभिता आणि नागाच्या लग्नाची खूप चर्चा झाली होती

शोभिता धुलिपालाने रमन राघव २.० या बॉलिवूड सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे

शोभिता धुलिपालाच्या नवीन प्रोजेक्टबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाहीये

खेळ खल्लास! 'ठरलं तर मग'ची बोल्ड साक्षी

Click Here