तुला पाहून हृदयात वाजे समथिंग

आर्या आंबेकरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत

आर्या आंबेकर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आणि गायिका. आर्याला आपण सिनेमात अभिनय करताना पाहिलंय

ती सध्या काय करते सिनेमात आर्याने साकारलेली भूमिका प्रेक्षकांना चांगलीच आवडली.

आर्या आंबेकर सोशल मीडियावरही चांगलीच सक्रीय आहे

आर्या आंबेकरने गायलेली गाणी लोकांच्या मनात चांगलीच घर करुन आहेत

आर्या आंबेकरने सोशल मीडियावर शेअर केलेले फोटोही चांगलेच व्हायरल होतात

आर्या आंबेकर रिअल लाईफमध्ये सिंगल आहे. आर्याचं कोणाहीसोबत नाव जोडलं गेलं नाही

खेळ खल्लास! 'ठरलं तर मग'ची बोल्ड साक्षी

Click Here