या अभिनेत्रीचे वडील सुपरस्टार अभिनेते आहेत
ही अभिनेत्री आहे श्रृती हासन. श्रृतीला आपण विविध सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय
श्रृती हासनने सोशल मीडियावर केलेलं फोटोशूट चर्चेत आहे
श्रृती हासनला आपण विविध सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय
श्रृती हासनचे वडील कमल हासन हे भारतीय मनोरंजन विश्वातील सुपरस्टार अभिनेते आहेत
श्रृती हासनच्या करिअरमध्ये कमल हासन यांचं मोठं योगदान आहे. श्रृती हासन रिअल लाईफमध्ये सिंगल आहे
श्रृती हासन सध्या रजनीकांतसोबत कुली सिनेमात झळकत आहे