लाखात एक पिळगावकरांची लेक 

श्रीयाने हिंदी सिनेसृष्टीत तिच्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. ओटीटीवरचा नावाजलेला चेहरा म्हणजे श्रीया पिळगावकर. 

सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर हे लोकप्रिय कपल आहेत. त्यांची लेक श्रीयादेखील अभिनेत्री आहे. 

श्रीयाने हिंदी सिनेसृष्टीत तिच्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. ओटीटीवरचा नावाजलेला चेहरा म्हणजे श्रीया पिळगावकर. 

श्रीयाने अनेक वेब सीरिजमध्ये काम केलं आहे. तिच्या भूमिकाही गाजल्या. 

श्रीया सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. नुकतंच तिने काही फोटो शेअर केले आहेत. 

जो इश्क हुआ या गाण्यासाठी श्रीयाने हा खास लूक केला होता. 

पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये श्रीया खूपच सुंदर दिसत आहे. तिचा हा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. 

Click Here