श्रेया बुगडेच्या घरचा गोड बाप्पा

श्रेया बुगडेने यंदाही गणेशोत्सव साजरा केला असून तिच्या बाप्पाचे फोटो शेअर केले आहेत

श्रेया बुगडे ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. श्रेया बुगडेला आपण विविध माध्यमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय

श्रेया बुगडेच्या घरी दरवर्षी बाप्पा विराजमान असतात. श्रेयाने बाप्पाचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत

श्रेया बुगडे आणि तिचा पती निखिल यांनी बाप्पाची सुंदर आरास केली आहे

श्रेया बुगडे दीर्घ कालावधीनंतर पुन्हा एकदा चला हवा येऊ द्याच्या नवीन पर्वात झळकत आहे

श्रेया बुगडे लोकांना खळखळून हसवणारी कॉमेडी क्वीन म्हणून चर्चेत असते

श्रेया बुगडेसोबत चला हवा येऊ द्यामध्ये गौरव मोरे, अभिजीत खांडकेकर, भारत गणेशपुरे, कुशल बद्रिके हे कलाकारही झळकत आहेत

नम्रताच्या घरचा सुंदर बाप्पा

Click Here