शिवानी सुर्वेचे खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत
शिवानी सुर्वे ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. शिवानीला आपण विविध माध्यमात अभिनय करताना पाहिलंय
शिवानी सुर्वे ही सर्वांची लाडकी अभिनेत्री आहे. शिवानीने दिवाळीनिमित्त केलेलं खास फोटोशूट चर्चेत आहे
शिवानी सुर्वेने सुंदर साडी परिधान करत हे फोटोशूट केलं आहे. शिवानी या फोटोशूटमध्ये खूप मनमोहक दिसतेय
शिवानी सुर्वेचं रिअल लाईफमध्ये अजिंक्य ननावरेसोबत लग्न झालं असून दोघांनी दिवाळी साजरी केली
शिवानी सुर्वेवर किती गोड दिसतेस, अशा कमेंट करत चाहत्यांनी प्रेम दर्शवलं आहे
शिवानी सुर्वे नुकतीच आपल्याला थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेत अभिनय करताना दिसली