शिवानी रांगोळेचे खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत
अभिनेत्री शिवानी रांगोळे ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री.
शिवानी रांगोळेला आपण विविध सिनेमा, मालिकांमध्ये अभिनय करताना पाहिलंय.
शिवानी रांगोळे ही मनोरंजन विश्वातील नाटक, सिनेमा, मालिका अशा तिन्ही माध्यमांमध्ये अभिनय करत आहे
रिअल लाईफमध्ये शिवानी रांगोळेचं अभिनेता विराजस कुलकर्णीसोबत लग्न झालं आहे
मृणाल कुलकर्णी या शिवानी रांगोळेच्या सासूबाई आहेत
शिवानी रांगोळे सध्या भरत जाधव आणि महेश मांजरेकर यांच्यासह शंकर जयकिशन नाटकात काम करत आहे