मराठी अभिनेत्रीचा प्रेमात पाडणारा लूक
टीव्हीवर रमा म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री शिवानी मुंढेकर आपल्या सौंदर्याने सर्वांना प्रेमात पाडते
पर्पल रंगाच्या या टू पीस ड्रेसमध्ये शिवानीने फोटोशूट केलं आहे
पोल्का डॉट्स ऑफ शोल्डर क्रॉप टॉप आणि हाय स्लीट स्कर्ट असा तिचा सुंदर लूक आहे
शिवानीने या लूकमधून थोडा रेट्रो फील दिला आहे. तिची हेअरस्टाईलही तशीच आहे
गळ्यात तिने एक सुंदर मोत्यांचा हार घातला आहे आणि कानातलंही मोत्याचंच आहे
शिवानीच्या या लूकवर चाहते अक्षरश: भाळले आहेत. या लूकमध्ये तिने एकापेक्षा एक पोज दिल्या आहेत