सोनचाफ्याच्या रंगाची साडी अन् बहरलं सौंदर्य

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम शिवाली परबचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत

शिवाली परब ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. शिवालीला आपण विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय

शिवाली परबने साडीत केलेलं नवीन फोटोशूट सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत आहे

शिवाली परबने फिकट पिवळ्या रंगाची साडी परिधान केली आहे. शिवालीच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स कमेंट्सचा वर्षाव केलाय

शिवाली परब रिअल लाईफमध्ये सिंगल आहे. शिवाली सोशल मीडियावर मॉडर्न आणि पारंपरिक अंदाजात फोटोशूट करताना दिसते

शिवाली परबची ही साडी बघून तिच्या चाहत्यांना सोनचाफ्याची आठवण आली

शिवाली परब सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा शोमध्ये विविध व्यक्तिरेखा साकारताना दिसते

Click Here