रिक्षा चालकाची लेक 'हास्यजत्रा' गाजवतेय

हास्यजत्रा गाजवणाऱ्या अभिनेत्रीचे वडील रिक्षा चालक आहेत

महाराष्ट्राची हास्यजत्रा हा मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय कार्यक्रम. या शोमध्ये एक अभिनेत्री लोकप्रिय आहे. तिचे बाबा रिक्षा चालक आहेत

ही अभिनेत्री आहे शिवाली परब. शिवालीला ही लोकप्रिय अभिनेत्री

शिवाली परबला आपण विविध सिनेमात, नाटक आणि मालिकांमध्ये पाहिलंय. शिवाली हास्यजत्रा गाजवतेय.

शिवाली मुळची कल्याणची राहणारी असून तिचे बाबा रिक्षा चालक आहेत.

शिवालीला बाबांच्या कष्टांची जाण आहे. त्यामुळे ती कायम वडिलांबद्दल प्रेम दर्शवते

शिवालीने अलीकडच्या काळात अनेक सिनेमा, मालिकांमध्ये काम करुन चांगलं काम केलंय

Click Here