शर्वरी वाघचे काळ्या आऊटफिटमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत
शर्वरी वाघ ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. शर्वरीला आपण विविध सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय
शर्वरी वाघने काळ्या आऊटफिटमध्ये केलेलं सुंदर फोटोशूट चांगलंच चर्चेत आहे.
शर्वरी वाघ या फोटोशूटमध्ये एकदम छान दिसत आहे. शर्वरीच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे
शर्वरी वाघ रिअल लाईफमध्ये सिंगल आहे. शर्वरी लवकरच अल्फा या सिनेमात झळकणार आहे
अल्फा सिनेमात शर्वरीसोबत अभिनेत्री आलिया भट प्रमुख भूमिकेत दिसणार आहे
शर्वरी वाघने मुंज्या, बंटी और बबली २ अशा सिनेमांमध्ये कमाल अभिनय केला आहे