या अभिनेत्रीचा पती रणबीर कपूरच्या रामायण सिनेमात झळकणार आहे.
ही अभिनेत्री आहे सरगुण मेहता. सरगुण मेहता ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
सरगुणला आपण विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय
सरगुणचा पती रवी दुबे हा मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता. रवी दुबे आता रणबीर कपूरसोबत झळकणार आहे
रामायण सिनेमात रवी दुबे लक्ष्मणाची भूमिका साकारणार आहे. सरगुणसाठी ही आनंदाची गोष्ट आहे
सरगुण मेहता ही टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे
सरगुणला आपण विविध मालिका, सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय