सरगुन मेहताचे सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत
सरगुन मेहता ही टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री. सरगुणला आपण विविध टीव्ही शो आणि मालिकांमध्ये अभिनय करताना पाहिलंय
सरगुन मेहताला आपण बॉलिवूड सिनेमांमध्येही अभिनय करताना पाहिलंय
सरगुन मेहताचं रिअल लाईफमध्ये अभिनेता रवी दुबेसोबत लग्न झालंय. सरगुन आणि रवीची जोडी सर्वांना आवडते
सरगुन मेहताचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात
सरगुन मेहता कायमच पती रवी दुबेच्या मागे खंबीरपणे उभी राहताना दिसते
रवी दुबेच्या आगामी रामायण सिनेमासाठीही सरगुन मेहताने त्याला खंबीर साथ दिली आहे