रणवीर सिंगपेक्षा २० वर्षांनी लहान असलेली 'धुरंधर' हिरोईन

धुरंधर सिनेमातील ही अभिनेत्री सध्या चांगलीच चर्चेत आहे

रणवीर सिंगच्या आगामी धुरंधर सिनेमाची चर्चा आहे. या सिनेमात अभिनेत्री सारा अर्जुन प्रमुख भूमिकेत आहे

सारा अर्जुनचे फोटो सोशल मीडियाव व्हायरल झाले आहेत. सारा अर्जुन या फोटोत खूप सुंदर दिसत आहे

सारा अर्जुन आणि रणवीर सिंग या दोघांची धुरंधर जोडी प्रेक्षकांना आवडत आहे.

या दोघांमध्ये २० वर्षांचा फरक असला तरीही रणवीर आणि सारामधली केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे

सारा अर्जुनने याआधी मणी रत्नमच्या रावण सिनेमात काम केलं आहे

सारा अर्जुनची धुरंधर सिनेमातील भूमिका पाहण्यासाठी प्रेक्षक चांगलेच उत्सुक आहेत

खेळ खल्लास! 'ठरलं तर मग'ची बोल्ड साक्षी

Click Here