धुरंधर अभिनेत्री सारा अर्जुनचे नवीन फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत
धुरंधर सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री सारा अर्जुन सर्वांची आवडती अभिनेत्री
सारा अर्जुनला आपण विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलं आहे
सारा अर्जुनने फार कमी वयात बॉलिवूडमध्ये तिचं स्थान निर्माण केलं आहे
धुरंधर सिनेमात सारा अर्जुन आणि रणवीर सिंगची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली
सारा अर्जुन रिअल लाईफमध्ये सिंगल आहे. सुरुवातीच्या काळात तिने अनेक जाहिरातींमध्ये काम केलं आहे
सारा अर्जुन आता आपल्याला धुरंधर पार्ट २ सिनेमात दिसणार आहे