मराठमोळ्या साडीत बॉलिवूड अभिनेत्री दिसतेय सुंदर

बॉलिवूड अभिनेत्रीने मराठमोळा लूक करुन सर्वांचं लक्ष वेधलंय

ही बॉलिवूड अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे सना मकबूल

सना मकबूलने गुलाबी साडी परिधान करुन खास मराठमोळा लूक परिधान केेलाय 

सना मकबूलच्या या लूकला चाहत्यांनी लाईक्स आणि कमेेंट्सची पसंती दिली आहे

सना मकबूलने बिग बॉस ओटीटी ३ चं विजेतेपद पटकावलं होतं. सना या लूकमध्ये खूप सुंदर दिसत आहे

ब्यूटि विथ ब्रेन म्हणून सना मकबूलचं कौतुक केलं जातं. सनाने तिच्या हुशारीच्या जोरावर बिग बॉसमध्ये लक्ष वेधलं

सना मकबूल रिअल लाईफमध्ये सिंगल आहे

खेळ खल्लास! 'ठरलं तर मग'ची बोल्ड साक्षी

Click Here