मराठी अभिनेत्रीचं ग्लॅमरस फोटोशूट

लेदर जॅकेट लूकमध्ये दिसतेय सुंदर

ही आहे सर्वांची लाडकी सखी गोखले

सखीच्या कायम तिच्या स्टाईल आणि फॅशनने लक्ष वेधून घेते

ब्लॅक टँक टॉप, त्यावर ब्राऊन जॅकेट आणि ब्राऊन पँट, बेल्ट असा तिने बॉसी लूक केला आहे

यावर तिचा डस्की मेकअप खूप शोभून दिसतोय

या कडक लूकमध्ये सखीने एक से एक पोज दिल्या आहेत

मराठी कलाकारांनी सखीच्या या स्टाईलवर कमेंट करत तिच्या फॅशन सेन्सचं कौतुक केलं आहे

सखी गोखले मराठीतील फॅशन आयकॉन्सपैकी एक आहे

नैनितालच्या थंडीत प्रियाचा हॉट लूक!

Click Here