मराठी अभिनेत्रीचा ग्लॅमरस लूक
काल झालेल्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्याला मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरने हजेरी लावली
सईला 'पाँडिचेरी' सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला
यावेळी सईच्या लूकने सर्वांचं लक्ष वेधलं
सई कायम तिच्या फॅशन सेन्सने सर्वांना प्रेमात पाडते.
फ्लोरल प्रिंट लांब ड्रेस, क्युट हेअरस्टाईल, चेहऱ्यावर नेट असा तिचा ग्लॅमरस लूक आहे
सईने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत
या फोटोत ती एखाद्या परीप्रमाणेच सुंदर दिसत आहे