मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर सातत्याने चर्चेत येत असते.
सईने 'दबंग ३' चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं.
सई सोशल मीडियावर बरीच सक्रिय असल्याची दिसते.
या माध्यमातून ती चाहत्यांना तिच्या वैयक्तिक आयुष्यासह अपकमिंग प्रोजेक्ट्सबद्दल माहिती देत असते.
सध्या सई मांजरेकर तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.
सुंदर डिझायनर साडी,मोकळे केस अन् त्यावर साजेसा मेकअप करत तिने लूक पूर्ण केला आहे.
सईच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे.