'कांतारा'च्या राणीचा थक्क करणारा ग्लॅमरस अंदाज 

कांतारामधील राणीचं ग्लॅमरस फोटोशूट पाहून प्रेमात पडाल

कांतारा सिनेमातील अभिनेत्री रुक्मिणी वसंतने साकारलेली भूमिका चांगलीच गाजली. 

रुक्मिणीने कांतारा सिनेमात राणी कनकावतीची खास भूमिका साकारुन प्रेक्षकांचं मन जिंकलं

रुक्मिणी वसंत रिअल लाईफमध्ये सिंगल आहे. रुक्णिणीला आपण विविध सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय

रुक्मिणीने ग्लॅमरस फोटोशूट करुन सर्वांना थक्क केलं आहे

रुक्मिणी वसंतचं सोशल मीडियावर खूप फॅन फॉलोईंग आहे. रुक्मिणीने फार कमी वयात मनोरंजन विश्वात स्वतःची छाप पाडली आहे

रुक्मिणी वसंतच्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स कमेंट्सचा वर्षाव केला आहे

खेळ खल्लास! 'ठरलं तर मग'ची बोल्ड साक्षी

Click Here