कांतारा सिनेमातील अभिनेत्री रुक्मिणी वसंतचे खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत
रुक्मिणी वसंत या फोटोत खूप सुंदर दिसत आहे. रुक्मिणीने पारंपरिक साडी परिधान करत हे खास फोटोशूट केले आहे
रुक्मिणी वसंत या फोटोशूटमध्ये खूप सुंदर दिसत आहे
रुक्मिणी वसंतला कांतारा सिनेमातून खूप प्रसिद्धी मिळाली. या सिनेमातील रुक्मिणीने साकारलेली राणी कनकावतीची भूमिका चांगलीच गाजली
रुक्मिणी वसंत रिअल लाईफमध्ये सिंगल आहे
रुक्मिणी वसंत लवकरच यशसोबत टॉक्सिक या सिनेमात झळकणार आहे