बिग बॉसमधून बाहेर आल्यावर रुचिता एक खास गोष्ट करतेय
रुचिता जामदार ही बिग बॉस मराठी ५ मधील प्रसिद्ध मॉडेल. रुचिताने बिग बॉसचं घर खऱ्या अर्थाने दणाणून सोडलं
रुचिता जामदारचे बिग बॉसच्या घरात अनेकांसोबत वाद आणि भांडणं झाली
पण रुचिताने तिच्या खेळांनी सर्वांची बोलती बंद केली. बिग बॉसमधून बाहेर आल्यावर रुचिता एक खास गोष्ट करतेय
रुचिता जामदार सध्या मर्दानी खेळांचं प्रशिक्षण घेेतेय. रुचिताने यासंबंधीचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केलेला.
एकूणच बिग बॉस मराठीनंतर रुचिता जामदारने आयुष्याची नवी सुरुवात केली आहे
रुचिताला अनेकांनी प्रोत्साहन दिलंय. आता बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेत रुचिता पुन्हा आपल्याला दिसेल