रिंकू राजगुरुने सोशल मीडियावर केलेलं खास फोटोशूट चर्चेत आहे
रिंकू राजगुरु ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. रिंकू राजगुरुला आपण विविध सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय
रिंकू राजगुरुने सोशल मीडियावर खास फोटोशूट व्हायरल झालं आहे
सोनेरी रंगाच्या साडीत रिंकू खूप सुंदर दिसत आहे.
रिंकू राजगुरुचा नुकताच आशा नावाचा सिनेमा रिलीज झाला. या सिनेमात रिंकूने आशा वर्करची भूमिका साकारली आहे
रिंकू राजगुरु आता आगामी साडे माडे तीन २ सिनेमात झळकणार आहे
रिंकूने अलीकडच्या काळात मराठी, हिंदी आणि साऊथ भाषांमधील सिनेमांमध्येही अभिनयाचा ठसा उमटवला