मरीन ड्राईव्हवर अभिनेत्रीने क्लिक केले फोटो
हिंदी अभिनेत्री रिद्धिमा पंडित लवकरच 'प्रेमाची गोष्ट २' या मराठी सिनेमात झळकणार आहे
यामध्ये तिची आणि ललित प्रभाकरची जोडी जमली आहे
रिद्धिमाने नुकतंच मरीन ड्राईव्हवर ग्लॅमरस फोटोशूट केलं
मरीन ड्राईव्हचा नजारा, अथांग समुद्र आणि रिद्धिमाच्या सौंदर्याने लक्ष वेधून घेतलं आहे
काळ्या साडीत कमालीची सुंदर दिसत आहे
सूर्याची किरणं तिच्या चेहऱ्यावर पडत असतानाचा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे
पोस्टकार्ड्स फ्रॉम मुंबई असं कॅप्शन तिने लिहिलं आहे