रेश्मा शिंदेने लग्नानंतर पहिली दिवाळी साजरी केली असून फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत
रेश्मा शिंदे ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. रेश्माला आपण विविध मालिकांमध्ये अभिनय करताना पाहिलंय
रेश्मा शिंदेने सोशल मीडियावर दिवाळीनिमित्त खास फोटो शेअर केले आहेत
रेश्मा शिंदेची लग्नानंतरची ही पहिली दिवाळी आहे. त्यामुळे रेश्माने पतीसोबत दिवाळी साजरी केल्याचे फोटो शेअर केलेत
रेश्मा शिंदेने काहीच महिन्यांपूर्वी लग्न केलं आहे. रेश्मा शिंदेच्या पतीचं नाव पवन आहे
रेश्मा शिंदेच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे
रेश्मा शिंदे सध्या घरोघरी मातीच्या चुली मालिकेत प्रमुख भूमिका साकारताना दिसतेय