ती 'फुलराणी' म्हणजेच प्रियदर्शिनी

प्रियदर्शिनी इंदलकरचे खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत

प्रियदर्शिनी इंदलकर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. प्रियदर्शिनीला आपण विविध सिनेमात अभिनय करताना पाहिलंय

प्रियदर्शिनी इंदलकरचा ती फुलराणी हा सिनेमा चांगलाच गाजला

प्रियदर्शिनी इंदलकर सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमध्ये अभिनय करताना दिसते

प्रियदर्शिनी इंदलकरने सोशल मीडियावर शेअर केलेले पारंपरिक फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत

प्रियदर्शिनी इंदलकर या फोटोंमध्ये खूप सुंदर दिसतेय

प्रियदर्शिनी इंदलकर रिअल लाईफमध्ये सिंगल असून तिचं सोशल मीडियावर खूप फॅन फॉलोईंग आहे

खेळ खल्लास! 'ठरलं तर मग'ची बोल्ड साक्षी

Click Here