'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेतील या अभिनेत्रीला ओळखलं?

अभिनेत्रीने गावच्या शेतात केलेलं फोटोशूट चांगलंच व्हायरल झालंय

ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे प्रतीक्षा मुणगेकर.

प्रतीक्षा मुणगेकर मालिकेच्या शूटिंगमधून वेळात वेळ काढून गावी भटकंती केली आहे

गावच्या शेतात प्रतीक्षा मुणगेकरने हे सुंदर फोटोशूट केलं आहे. 

गळ्यात मंगळसूत्र आणि पारंपरिक साडी या खास अंदाजात प्रतीक्षा खूप सुंदर दिसत आहे

प्रतीक्षा मुणगेकरच्या या फोटोशूटवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे

प्रतीक्षा मुणगेकर रिअल लाईफमध्ये सिंगल आहे. ती घरोघरी मातीच्या चुली मालिकेत ऐश्वर्याची भूमिका साकारत आहे

खेळ खल्लास! 'ठरलं तर मग'ची बोल्ड साक्षी

Click Here