काळी साडी अन् काजळ लावलेली सुंदर प्राजक्ता

प्राजक्ता माळीचे सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत

प्राजक्ता माळी ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री

प्राजक्ता माळीला आपण विविध सिनेमा, मालिकांमधून अभिनय करताना पाहिलंय

प्राजक्ता माळीने काळ्या रंगाच्या साडीत केलेलं खास फोटोशूट चांगलंच चर्चेत आहे

प्राजक्ता माळीने या फोटोंमध्ये खूप सुंदर दिसत आहे. प्राजक्ताच्या चाहत्यांना तीचे हे फोटो खूप आवडले आहेत

प्राजक्ता माळी ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री असून सध्या ती महाराष्ट्राची हास्यजत्रा शोचं सूत्रसंचालन करत आहे

प्राजक्ता माळीने फुलवंती या सुपरहिट सिनेमाच्या निर्मितीची धुरा सांभाळली होती. या सिनेमात तीने प्रमुख भूमिकाही साकारली

खेळ खल्लास! 'ठरलं तर मग'ची बोल्ड साक्षी

Click Here