पूजा सावंतचं वय किती?
पूजा सावंत ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. पूजाला आपण विविध सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय
पूजा सावंतने सोशल मीडियावर शेअर केलेले फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत
पूजा सावंतचं काहीच महिन्यांपूर्वी लग्न झालं. ती लग्नानंतर ऑस्ट्रेलिया-भारत अशी वारी करताना दिसते
पूजा सावंतने दगडी चाळ, दगडी चाळ २, सतरंगी रे अशा सिनेमांमध्ये काम केलं आहे
पूजा सावंत ३५ वर्षांची आहे. १९९० साली तिचा जन्म झाला
पूजा सावंतचं सोशल मीडियावर खूप फॅन फॉलोईंग आहे. पूजाचे अनेक चाहते तिच्यावर प्रेम करतात