पूजा सावंत ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे
पूजा सावंत ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. पूजाला आपण विविध मालिका, सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय
पूजाने क्षणभर विश्रांती सिनेमाच्या माध्यमातून मनोरंजन विश्वात पदार्पण केलं
पूजा सावंतने नुकतंच सिद्धेश चव्हाणशी लग्न केलं. सिद्धेशसोबत पूजाच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ चांगलेच व्हायरल झाले
पूजा सावंत मूळची मुंबईची आहे. एका फॅशन स्पर्धेत पूजा जिंकली आणि तिच्यासाठी सिनेसृष्टीची दारं खुली झाली
पूजा सावंतला दगडी चाळ सिनेमाच्या माध्यमातून खरी लोकप्रियता मिळाली
पूजा सावंत सालबर्डी निमित्ताने शिर्डीला गेली होती