अभिनेत्री पूजा हेगडे सध्या मनोरंजन विश्वात चांगलीच चर्चेत आहे
पूजा हेगडे ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
पूजा हेगडेला आपण विविध सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय.
पूजा हेगडे सथ्या बॉलिवूडसोबतच साउथ सिनेमांमध्येही लोकप्रिय आहे. पूजाला सध्या मोनिका म्हणून सर्वजण ओळखतात
कुली सिनेमात पूजाने लव्ह यू मोनिका या गाण्यावर डान्स केला. हे गाणं सध्या तुफान चर्चेत आहे
या गाण्यामुळेेच पूजाला सर्व बॉलिवूडची नवी मोनिका म्हणून ओळखतात
पूजाने गेल्या काही वर्षांमध्ये अनेक बॉलिवूड, मल्याळम, तेलुगु सिनेमांमध्ये काम केलंय