'अबीर गुलाल' फेम श्रीचे स्टायलिश फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत
'अबीर गुलाल' ही मालिका चांगलीच गाजली. या मालिकेतील श्रीची भूमिका प्रेक्षकांना आवडली
अभिनेत्री पायल जाधवने मालिकेत श्रीची भूमिका साकारली होती
'अबीर गुलाल' मालिकेत साध्या सोज्वळ मालिकेत दिसलेल्या पायल जाधवने सोशल मीडियावर केलेलं मॉडर्न फोटोशूट चर्चेत आहे
पायल जाधवचा हा स्टायलिश अंदाज तिच्या चाहत्यांना चांगलाच आवडला
पायल जाधवचं रिअल लाईफमध्ये लग्न झालं आहे.
पायल सध्या अनेक वेबसीरिज, नाटक आणि सिनेमांमध्ये काम करत आहे